शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत प्रभाग क्रमांक १० मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये अदलाबदलीचा आरोप, साडे अकरा वाजेपर्यंत १७.२० टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:47 IST

राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत आढावा घेतला.

सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी साडे अकरा वाजेपर्यंत १७.२० टक्के मतदान झाले.. त्यात ४४ हजार ०४० पुरुषांनी तर ३४ हजार १२७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.दरम्यान,  प्रभाग क्रमांक १० मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये अदलाबदलीचा आरोप झाला. सांगलीवाडी, वडर कॉलनी, जामवाडी, संजयनगर येथील बुथवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत नव मतदारांची मोठा उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत आढावा घेतला.सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. पहिल्या दोन तासात ६.४५% मतदान झाले होते. चार मतदान करायचे असल्याने मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. मतदार यादीतील घोळामुळे अनेक मतदारांना केंद्र शोधताना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. तर, अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत.

मिरजेत १२ वाजेपर्यंत २० टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदान प्रक्रिया संथ गती सुरु आहे. जवाहर हायस्कूल येथे बुथवर ईव्हिएम मशीन बंद पडल्याने गोंधळ उडाला. ब्राह्मणपुरी येथील मतदान केंद्रावर आमदार सुरेश खाडे आणि सुमनताई खाडे यांनी मतदान केले. तर, जनसुराज्यचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित दादा कदम यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: EVM swap allegation in ward 10, 17.20% turnout till 11:30 AM

Web Summary : Sangli municipal elections saw 17.20% voting till 11:30 AM. Ward 10 faced EVM swap allegations. Long queues were observed, especially of new voters. Nationalist leader Jayant Patil reviewed polling centers. Slow process and voter list errors caused difficulties.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६VotingमतदानEVM Machineईव्हीएम मशीन