शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षणाकडे जिल्ह्याचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:24 IST

सांगली जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षाच्या कार्यकालासह वाढीव मुदतही दि. १९ डिसेंबररोजी संपत आहे. मात्र राज्य सरकारने पुढील अडीच वर्षासाठीच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढलेली नाही. आरक्षण सोडतीस मंत्र्यांकडून विलंब झाला होता. आता राष्ट्रपती राजवटीतील अधिकारी तरी त्या फाईलला गती देणार आहेत का, असा सवाल जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केला आहे. आगामी आरक्षण कोणते असणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षणाकडे जिल्ह्याचे लक्षकेवळ मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सोडतीला विलंब

सांगली : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षाच्या कार्यकालासह वाढीव मुदतही दि. १९ डिसेंबररोजी संपत आहे. मात्र राज्य सरकारने पुढील अडीच वर्षासाठीच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढलेली नाही. आरक्षण सोडतीस मंत्र्यांकडून विलंब झाला होता. आता राष्ट्रपती राजवटीतील अधिकारी तरी त्या फाईलला गती देणार आहेत का, असा सवाल जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केला आहे. आगामी आरक्षण कोणते असणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल दि. २० सप्टेंबररोजी संपला असून विधानसभा निवडणुकांमुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. ही मुदतवाढही दि. १९ डिसेंबररोजी संपत आहे. पुढील अडीच वर्षाच्या कालावधित (दि. २० डिसेंबर २०१९ ते २० मार्च २०२२) अध्यक्षपदाचे आरक्षण काय असणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. ओबीसी व अनुसूचित जातीतील सदस्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यापैकी एका प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे. कारण, १९९७ मध्ये पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी आरक्षण लागू झाले. त्यावेळी अध्यक्षपदाची मुदत एक वर्ष होती. पहिल्यांदा अध्यक्षपद खुले राहिले. त्यानंतर १९९८ मध्ये ओबीसी महिला, १९९९ मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षित झाले.

दरम्यानच्या कालावधित अध्यक्षपदाचा कार्यकाल अडीच वर्षाचा झाला. पहिल्या अडीच वर्षात अध्यक्षपदाची संधी मालन मोहिते यांना (दि. २१ मार्च १९९९ ते दि. २० मार्च २००२) मिळाली होती. २००२ मध्ये अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी, तर २००५ मध्ये ओबीसी, २००७ मध्ये सर्वसाधारण महिला, २००९ मध्ये अनुसूचित जाती, २०१२ मध्ये खुले, २०१४ मध्ये सर्वसाधारण महिला, तर २०१७ मध्ये अध्यक्षपद खुले झाले. आता २०१९ मध्ये आरक्षण काय असणार, याकडे इच्छुक सदस्यांचे लक्ष लागून राहिले आहे.जि. प. अध्यक्षाच्या आरक्षण सोडतीला प्रथमच एवढा विलंब झाला आहे. आरक्षण सोडतीची फाईल तयार असूनही, केवळ मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ती सोडत निघाली नाही. या फायलीला आता तरी गती मिळणार का, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगलीreservationआरक्षण