शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

कवठेमहांकाळ तालुक्यात रोगामुळे मका पिकाला धोका, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 18:20 IST

तीन महिन्यात उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे हुकमी पीक आहे. मात्र गत काही वर्षात लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

महेश देसाईशिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक मका पिकाचे उत्पन्न घेतले जाते. सध्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यात शेतकरी हे मका पिक मोठ्या प्रमाणात घेतात. तीन महिन्यात उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे हुकमी पीक आहे. मात्र गत काही वर्षात लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे.         लष्करी अळींमुले पिकांची वाढ खुंटते, यामुळे उत्पादनावर परिणाम होत असून कृषी विभागातर्फे योग्य त्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.सर्व कृषी सहाय्य्क, मंडळ अधिकारी सर्व कर्मचारी लष्करी अळी या रोगाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे तालुका कृषी अधिकारी एम. जे. तोडकर यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी