शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी १२ जुलैपर्यंतची मुदत, अन्यथा रत्नागिरी-नागपूर महामार्ग रोखणार

By संतोष भिसे | Updated: July 4, 2024 16:05 IST

महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीचा इशारा, बुधगाव येथे बैठक

बुधगाव : शासनाने शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय १२ जुलैपर्यंत घ्यावा, अन्यथा रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखण्यात येईल असा इशारा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. बुधगाव (ता. मिरज) येथे विठ्ठल मंदिरात बुधवारी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.बैठकीत आजपर्यंत झालेल्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी या महामार्गाचा प्रश्न उपस्थित केला होता, पण शासनाने त्यावर ठोस निर्णय न स्पष्ट केला नाही. अधिवेशनानंतर चर्चा करण्यात येईल असे सभागृहात सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बुधगावमधील बैठकीत शेतकऱ्यांनी तीव्र भावना वक्त केल्या. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर रत्नागिरी - नागपूर महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेण्यासाठी शासनाला १२ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. निर्णय झाला नाही, तर बुधगाव येथेच पुन्हा एकदा बैठक घेऊन रास्ता रोको आंदोलनाचा दिवस ठरविण्याचे ठरले.बैठकीत किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश एडके,पै. विष्णू पाटील, यशवंत हारुगडे, अधिक पाटील, अनिल पाटील, घन:शाम नलवडे, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील, मुरलीधर निकम, प्रशांत पाटील, अमर पाटील, दत्तात्रय पाटील, मयूर पाटील, दिनकर पाटील, श्रीकांत पाटील, जयप्रकाश पाटील, गजानन सावंत, प्रकाश टकले, शेरखान पठाण, एकनाथ कोळी आदींनी भूमिका मांडली.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गagitationआंदोलनFarmerशेतकरी