शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : विद्यार्थ्यांची आॅनलाईन सत्त्वह्यपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 14:08 IST

सांगली : जिल्हा परिषद लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे अॉनलाईन मूल्यमापन करत आहे. मात्र नेटवर्कसह विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांसाठी ते जणू सत्त्वपरीक्षाच ...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची आॅनलाईन सत्त्वह्यपरीक्षा नेटवर्कसह विविध समस्यांमुळे अडचणींचा सामना

सांगली : जिल्हा परिषद लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे अॉनलाईन मूल्यमापन करत आहे. मात्र नेटवर्कसह विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांसाठी ते जणू सत्त्वपरीक्षाच ठरले आहे. स्मार्टफोनचा अभाव आणि नेटवर्कची समस्या यामुळे शंभर टक्के विद्यार्थ्यांना परीक्षा शक्य झालेली नाही.प्राथमिक विद्यार्थी दोन महिन्यांपासून शाळेपासून दूर आहेत. सध्या उन्हाळी सुट्यांचा काळ सुरु आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत शाळा बंदच राहतील. लॉकडाऊनमुळे परीक्षा किंवा मूल्यमापनही झालेले नाही.

यादरम्यान, जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांचे आॅनलाईन मूल्यमापन सुरु केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव आहे. जत, आटपाडी, शिराळा आदी तालुक्यांतील खेडोपाडी थ्री जी किंवा फोर जी नेटवर्क मिळत नाही. यामुळे नोंदणी करणे, उत्तरपत्रिका सबमीट करणे यात अडचणी येत आहेत.

पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी एकाचवेळी लॉग ईनचा प्रयत्न केल्याने सर्व्हर कोलमडला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेने वेगवेगळ्या वर्गांचे वेगवेगळे नियोजन केले. मात्र आता मोबाईलच्या समस्या येत आहेत.पालकांकडील स्मार्टफोन मुलांसाठी उपलब्ध होत नसल्याचा अनुभव आहे. सर्रास पालक शेतकरी असल्याने सायंकाळीच घरी येतात, त्यामुळेही मुलांना फोन उपलब्ध होत नाही. अनेक पालकांकडे स्मार्टफोनही नाही.लॉकडाऊन काळात रोजगाराअभावी खाण्या-पिण्याचे वांदे असताना, बॅलन्स कोठून भरणार, असाही प्रश्न आहे. यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी मूल्यमापनापासून वंचित राहिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीonlineऑनलाइनEducationशिक्षण