शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

corona virus -मास्क व हँन्ड सॅनिटायझरच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी अधिसूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 5:27 PM

कोविड-19 विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क (२ प्लाई व ३ प्लाई), मास्क, मास्क (२ प्लाई व ३ प्लाई) च्या उत्पादनासाठी लागणारा मेल्ट ब्लोन नोन झ्रवोवन फैब्रिक कच्चा माल व हँन्ड सॅनिटायझर च्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे.

ठळक मुद्देमास्क व हँन्ड सॅनिटायझरच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी अधिसूचना नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित

सांगली : कोविड-19 विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क (२ प्लाई व ३ प्लाई), मास्क, मास्क (२ प्लाई व ३ प्लाई) च्या उत्पादनासाठी लागणारा मेल्ट ब्लोन नोन झ्रवोवन फैब्रिक कच्चा माल व हँन्ड सॅनिटायझर च्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे.या अधिसूचनेनुसार मास्क (२ प्लाई व ३ प्लाई) च्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल मेल्ट ब्लोन नोन झ्रवोवन फैब्रिक ची किरकोळ किंमत 13 मार्च 2020 च्या एक महिना अगोदर म्हणजे दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजीच्या प्रचलित किंमतीपेक्षा अधिक राहणार नाही. मास्क (३ प्लाई सर्जिकल मास्क) ची किरकोळ किंमत दिनांक 13 मार्च 2020 च्या एक महिना अगोदर म्हणजे दि. 12 फेब्रुवारी 2020 रोजीची प्रचलित किंमत किंवा 10 रूपये प्रति मास्क यापैकी जी कमी असेल ती आणि मास्क (२ प्लाई) ची किरकोळ किंमत ८ रूपये प्रति मास्क पेक्षा अधिक राहणार नाही.

हँन्ड सॅनिटायझरची किंमत 200 मिलीलीटर च्या प्रत्येक बाटलीसाठी 100 रूपये पेक्षा अधिक राहणार नाही. या किंमतीच्या प्रमाणातच हँन्ड सॅनिटायझरच्या इतर प्रमाणासाठी किंमत निश्चित केली जाईल, अशी अधिसूचना जारी केली आहे. मास्क, सॅनिटायझरची विक्री विहीत दरानुसार होत नसल्यास सांगली जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक 0233-2373032 या क्रमांकावर कळवावे.नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वितकोराना व्हायरस (कोविड-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावयाच्या उपाययोजना व नियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तर व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली झ्र 0233-2600500, टोल फ्री 1077, मो.क्र. 8208689681 / 9370333932, कोरोना नियंत्रण कक्ष (जिल्हा परिषद सांगली) झ्र 0233-2373032, राज्यस्तरीय कोराना नियंत्रण कक्ष झ्र 020-26127394, राष्ट्रीयस्तर नियंत्रण कक्ष झ्र 91-11-23978046.परदेशातून, मुंबई, पुणे कडून आलेल्या प्रवाशांची माहिती देण्याचे आवाहन परदेशातून किंवा मुंबई / पुणे कडून आलेल्या प्रवाशांची माहिती https://forms.gle/J1avKMTDGV34Ae7n9  या या लिंक वर भरावी. स्वत: प्रवासी किंवा इतर नागरिक सुध्दा ही माहिती भरू शकतात. कोरोना विरूध्द आपण सर्वांनी लढा द्यायचा आहे. त्यामध्ये आपले योगदान शक्य त्या प्रकारे द्या, असे आवाहन सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली