शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा चवताळलेला वाघ काय करेल, याची भाजपला कल्पना नाही - विश्वजित कदम 

By अविनाश कोळी | Updated: August 12, 2023 19:16 IST

लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार

सांगली : एखाद्या वाघाला कोपऱ्यात टाकले तर तो चवताळून उठतो. काँग्रेसही चवताळलेला वाघ आहे. लोकसभा निवडणुकीत तो भल्याभल्यांना गारद करेल. भाजपला याची कल्पना नाही, असे मत काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले वातावरण आहे. मित्रपक्षांसह केलेली महाविकास आघाडी मजबूत आहे. भाजपने राजकारणात, लोकशाहीत चुकीचा पायंडा पाडलेला आहे. दुसऱ्याचे पक्ष फोडून सत्तेचे राजकारण ते करताहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचे सारे मनसुबे धुळीस मिळतील. पुरवणी बजेटच्या माध्यमातून निधी वाटप करताना दुजाभाव करण्यात आला. विरोधकांच्या मतदारसंघासाठी निधी दिला नाही. त्यामुळे जनतेवर अन्याय झाला आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारा नाही.  राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडी व राज्यातील महाविकास आघाडी एकसंधपणे काम करेल.लोकसभेवर काँग्रेसचाच झेंडायावेळी सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच झेंडा फडकणार आहे. एकसंधपणे आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे पुन्हा बालेकिल्ला ताब्यात घेऊ. ही जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे कदम म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपाlok sabhaलोकसभा