शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सांगलीत काँग्रेसच्यावतीने निषेध रॅली, शहीद जवानांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 1:23 PM

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा शहर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीसमोर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत निषेध रॅलीही काढली.

ठळक मुद्देसांगलीत काँग्रेसच्यावतीने निषेध रॅलीशहीद जवानांना श्रद्धांजली

सांगली : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा शहर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीसमोर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत निषेध रॅलीही काढली.काँग्रेस कमिटीसमोर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाही देण्यात आल्या.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक प्रकाश मुळके, माजी नगरसेवक महंमद मणेर, अमर निंबाळकर, मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे, नामदेव कस्तुरे, बिपीन कदम, अमित पारेकर उपस्थित होते. श्रद्धांजली वाहिल्यानंतर स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत निषेध रॅलीही काढण्यात आली.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSangliसांगली