सांगलीत काँग्रेसचा जल्लोष, तीन राज्यातील विजयाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 06:29 PM2018-12-11T18:29:28+5:302018-12-11T18:30:07+5:30

सांगली : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल मंगळवारी सांगलीत काँग्रेसच्यावतीने जल्लोष करण्यात आला. ...

Congolese Congress celebration, joy of victory in three states | सांगलीत काँग्रेसचा जल्लोष, तीन राज्यातील विजयाचा आनंद

सांगलीत काँग्रेसचा जल्लोष, तीन राज्यातील विजयाचा आनंद

ठळक मुद्देसांगलीत काँग्रेसचा जल्लोष, तीन राज्यातील विजयाचा आनंदसाखरवाटप, ढोलवादन, फटाक्यांची आतषबाजी

सांगली : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल मंगळवारी सांगलीतकाँग्रेसच्यावतीने जल्लोष करण्यात आला. ढोलवादन, फटाक्यांची आतषबाजी आणि साखरवाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.

पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, पंतप्रधान मोदींची हुकूमशाही व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या तानाशाहीला जनता कंटाळली असल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले आहे. हा तर केवळ ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे. आगामी लोकसभेतही जनता भाजपला धडा शिकवेल.

यावेळी काँग्रेस नेते विशाल पाटील, शैलजाभाभी पाटील, उत्तम साखळकर, नगरसेवक मंगेश चव्हाण, अजित ढोले, बिपीन कदम, वहिदा नायकवडी आदी उपस्थित होते.

Web Title: Congolese Congress celebration, joy of victory in three states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.