शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका सभेत घुमला वंदे मातरम्'चा आवाज, काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक

By शीतल पाटील | Updated: September 2, 2022 19:04 IST

विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी जय शाह यांनी तिरंगा ध्वज हाती घेण्यास नकार दिल्याचे सांगत पक्ष बघून देशप्रेम करता का? जय शाह आणि भाजपचाही निषेध सभेत करायचा का, असा सवाल उपस्थितीत करीत भाजपला कोंडीत पकडले.

सांगली :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेला एक लाख तिरंगा ध्वज पुरविण्यात अपयश आल्याचा मुद्दा भाजपने शुकवारी महासभेत उचलला. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करतानाच त्याच्या पक्षाचा उल्लेख करण्यात आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह सर्वच सदस्यांनी भाजपच्या वक्तव्याला तीव्र विरोध केला. यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर आसनासमोरील रिकाम्या जागेत धाव घेत ‘भारत माता की जय’,”वंदे मातरम’,”इन्कलाब झिंदाबाद’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त महापालिकेने एक लाख ध्वज मोफत देण्याची घोषणा केली होती. पण ठेकेदाराने वेळेवर पुरवठा न केल्याने नागरिकापर्यंत ध्वज पोहोचू शकले नाहीत. यावरून भाजपच्या स्वाती शिंदे यांनी ठेकेदारावर कारवाईची मागणी करताना त्याच्या  पक्षाचा उल्लेख केला. यावरून दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले.

विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी जय शाह यांनी तिरंगा ध्वज हाती घेण्यास नकार दिल्याचे सांगत पक्ष बघून देशप्रेम करता का? जय शाह आणि भाजपचाही निषेध सभेत करायचा का, असा सवाल उपस्थितीत करीत भाजपला कोंडीत पकडले. मेंढे यांच्या प्रतिहल्ल्यामुळे भाजप बॅकफुटवर गेली. अखेर भाजपचे नगरसेवक शेखर इनामदार यांनी मध्यस्थी करीत वाद शांत केला.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा