शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी सातबारा नेण्याची गरज नाही : महसूलमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 17:43 IST

 राज्य शासनाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना संगणकावर डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी सात बारा घेऊन जाण्याची गरज  नाही. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे ते कार्यालय संबधित शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून घेईल. याबाबतचा शासकीय अद्यादेश लवकरच  निघेल असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी सातबारा नेण्याची गरज नाही ज्यांच्याकडे काम, तेच घेणार ऑन लाईन उतारा : बाळासाहेब थोरात

कडेगाव : राज्य शासनाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना संगणकावर डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी सात बारा घेऊन जाण्याची गरज  नाही. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे ते कार्यालय संबधित शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून घेईल. याबाबतचा शासकीय अद्यादेश लवकरच  निघेल असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.कडेगाव येथे सांगली जिल्ह्यातील महसुल विभागाची आढावा बैठक संपन्न झाली .या बैठकीनंतर  आयोजित पत्रकार परिषदेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते .यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.यावेळी थोरात म्हणाले, राज्यातील सर्व  शेतकऱ्यांच्या ७/१२ आणि ८ अ डिजिटल उतारांचे काम जवळपास  पूर्ण झाले आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात मी महसूलमंत्री असताना शेतकऱ्यांना ऑनलाइन सात बारा उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. आता हे काम पूर्ण होत आहे.

यामुळे ज्या कामासाठी शेतकऱ्यांचा सात बारा हवा आहे  त्या कामाशी संबधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा डाऊनलोड करून घेता येईल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातFarmerशेतकरीSangliसांगली