शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत मुदतबाह्य औषधांमुळे पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:37 IST

डॉक्टरांनी मुदतबाह्य प्रतिजैविके बालकाला दिल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. यामुळे बालकास उपचारांसाठी अन्य रुग्णालयात नेण्यात आले.

मिरज : मिरजेत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुदतबाह्य औषधे दिल्यानंतर पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी शहर पोलिसांत केली आहे.उझेर जोहेब मुल्ला या पाच वर्षांच्या बालकास दि. २४ जूनला मिरजेतील एका बालरुग्णालयात विषमज्वराच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. येथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मुदतबाह्य प्रतिजैविके बालकाला दिल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. यामुळे बालकास उपचारांसाठी अन्य रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, उपचारादरम्यान ५ जुलैला त्याचा मृत्यू झाला. बालरुग्णास मुदतबाह्य औषधे देऊन उपचारांत हलगर्जीपणा केल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची तक्रार मुलाचे वडील जोहेब आझम मुल्ला यांनी पोलिसांत केली आहे. या प्रकरणाची चाैकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाईसाठी आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा वासिम मुल्ला, अरिफ मुल्ला यांनी निवेदनाद्धारे दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीmedicineऔषधंDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी