मुलाचा कुत्र्याच्या हल्ल्याने मृत्यू

By Admin | Updated: March 22, 2017 02:05 IST2017-03-22T02:05:13+5:302017-03-22T02:05:13+5:30

कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली (टी) येथे चार वर्षाच्या बालकाला पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी

Child's death caused by dogs | मुलाचा कुत्र्याच्या हल्ल्याने मृत्यू

मुलाचा कुत्र्याच्या हल्ल्याने मृत्यू

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली (टी) येथे चार वर्षाच्या बालकाला पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजता घडली. बाबासाहेब राजाराम जगताप असे बालकाचे नाव आहे.
करोली (टी) येथील जगताप वस्तीवर राजाराम पाटील यांचे कुटुंब राहते. मंगळवारी सकाळी घरातले सगळेज्वारी काढायला गेली होती. त्यावेळी बाबासाहेब घरी झोपला होता. घराचे दार बंद केले होते, परंतु कडी नव्हती. त्यावेळी कुत्रे घरात शिरले आणि त्याने झोपलेल्या मुलावर हल्ला केला. (प्रतिनिधी)

Web Title: Child's death caused by dogs