शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊस काढणे बेतले जीवावर, ट्रॉलीखाली सापडून बालक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:43 IST

शाळकरी मुलगा ऊस काढण्यासाठी दोन ट्रॉलीच्या मधील लोखंडी हुकावर चढला. ऊस बाहेर खेचत असताना गतिरोधकावर ट्रॅक्टर जोरात आदळल्याने तो खाली पडला.

शिरढोण : कवठेमहांकाळ येथील आंबेडकरनगर परिसरात रस्त्यावरुन ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊस काढण्याच्या प्रयत्नात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. स्वप्नील रणजित वाघमारे (वय ७) असे मृताचे नाव आहे. ही घटना काल, बुधवारी घडली.उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन ट्रॅक्टर कवठेमहांकाळकडून हिंगणगावमार्गे कर्नाटकात जात होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहरातील आंबेडकरनगरमधून पुढे जात असताना स्वप्निल वाघमारे हा शाळकरी मुलगा ऊस काढण्यासाठी दोन ट्रॉलीच्या मधील लोखंडी हुकावर चढला.ऊस बाहेर खेचत असताना गतिरोधकावर ट्रॅक्टर जोरात आदळल्याने तो खाली पडला. ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून तो जागीच ठार झाला. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यूAccidentअपघात