शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कारभारी जोमात! ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने सरपंचांचा शपथविधी, सांगलीत जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 17:51 IST

भाषणात म्हणाले, ‘होय, मला गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतंय

दत्ता पाटीलतासगाव : तासगाव तालुक्यातील वंजारवाडी गावात नूतन सरपंच अरुण खरमाटे यांनी सरपंचपदाचा कार्यभार ‘मुख्यमंत्री स्टाईल’ने स्वीकारला. सरपंच, उपसरपंचासह नऊ सदस्यांनी शपथ घेत पदभार स्वीकारला. खरमाटे यांच्या अनोख्या पद्धतीने पदभार स्वीकारलेल्या सोहळ्याची चर्चा आहे.सरपंचपदाचे वाढलेले अधिकार पाहून यंदाच्या निवडणुकीत निवडणूक चुरशीची झाली. यात जे  सरपंच झाले, त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना गावचा मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत आहे, त्याचा प्रत्यय गुरुवारी तासगाव तालुक्यातील वंजारवाडीत आला.सरपंचपदावर विराजमान झालेले अरुण खरमाटे, उपसरपंच बाजीराव खरमाटे यांचा पदग्रहण सोहळा अगदी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पद्धतीने पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी रणधीर पाटील यांच्या उपस्थितीत कर्तव्याची शपथ घेण्यात आली.गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेसोहळा साध्याच पद्धतीने; पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांच्या शपथविधीसारखा झाला. या सोहळ्यानंतर सरपंच खरमाटे भाषणात म्हणाले, ‘होय, मला गावचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे.’ वंजारवाडी गावातील सरपंचांचा शपथविधी सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचChief Ministerमुख्यमंत्री