शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासले, मिरजेत शिंदे-ठाकरे गटात राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 15:39 IST

लाडकी बहीण कार्यक्रमास मिरजेतून २० बसेस कोल्हापूरला पाठविण्यात आल्या

मिरज : मिरजेत बसेसच्या गैरसोयीबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला काळे फासल्याने  शिंदे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी दोन्ही गटाना रोखले. याप्रकरणी  ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लाडकी बहीण कार्यक्रमास जाण्यासाठी गुरुवारी मिरजेतून २० बसेस कोल्हापूरला पाठविण्यात आल्या. यामुळे मिरज स्थानकात बसेसचा तुटवडा होऊन प्रवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार करीत शिवसेना ठाकरे गटाने बसस्थानकात आंदोलन केले. यावेळी प्रवाशांची गैरसोय केल्याबद्दल बसेसवर लावलेल्या मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री  फलकांच्या छायाचित्राला काळे फासून  निषेध करण्यात आला. याची माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी तेथे आले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चित्राला लावलेले काळे पुसताच दोन्ही गट भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करीत त्यांना रोखले. ठाकरे गटाचे पदाधिकारी चंद्रकांत मैगुरे, किरण कांबळे, महादेव हुलवान, आनंद रजपूत शाकिरा जमादार यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत शिंदे गटाचे पदाधिकारी पोलिस ठाण्यात बसून होते.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे