शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: गतवर्षाच्या तुलनेत चांदोलीत जादा पाणीसाठा, शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:40 IST

वारणा नदीमध्ये ८१५ क्युसेक्स पाणी  वीजनिर्मितीच्या केंद्राद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.

विकास शहाशिराळा : चांदोली धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २.०४ टीएमसी जास्त पाणीसाठा आहे. यामुळे यंदा वारणा नदीकाठ तसेच डावा कालवा व वाकुर्डे योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे.  सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या या चांदोली धरणात २५.४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.धरणात  गतवर्षी या दिवसात २३.४५ टीएमसी पाणी शिल्लक होते. तर या वर्षी २५.४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. गतवर्षी धरणातून विसर्ग एकूण १५५४ क्युसेक्स होता. यंदा तो १११५ आहे. त्यामध्ये वाकुर्डे उपसा सिंचन योजनेसाठी ३०० क्युसेक्स पाणी वारणा डाव्या कालव्यामार्फत सोडण्यात आले आहे. वारणा नदीमध्ये ८१५ क्युसेक्स पाणी  वीजनिर्मितीच्या केंद्राद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.चांदोली  धरण  हे ३४.४० टीएमसी क्षमतेचे असून धरणाचा मृतसाठा हा ७.८८ टीएमसी आहे. तर एकूण उपयुक्त साठा हा २६.५२ टीएमसी आहे. धरणामध्ये उपयुक्त साठा हा १७.६१ टीएमसी असल्याने वारणा काठच्या तसेच वाकुर्डे सिंचन योजने अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांची तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. शिराळा, वाळवा, कऱ्हाड तालुक्यासाठी वाकुर्डे योजना वरदायिनी ठरत आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी