शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली ५८ टक्के भरले; कोकरूड-रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली, चार गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:17 IST

तालुक्यातील सहा मोठे प्रकल्प तसेच ४९ पैकी २१ पाझर तलाव भरले

शिराळा : शिराळा शहरास तालुक्यात पावसाच्या लहान-मोठ्या सरी सुरूच आहेत. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्याने चांदोली धरण ५८ टक्के भरले आहे. तालुक्यातील सहा मोठे प्रकल्प तसेच ४९ पैकी २१ पाझर तलाव भरले आहेत. तर २८ पाझर तलावांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. कोकरूड-रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चार गावांचा संपर्क तुटला आहे.पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव, अंत्री बुद्रुक तलाव, रेठरे धरण, मोरणा धरण, टाकवे तलाव, शिवणी तलाव भरले आहेत. गिरजवडे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा स्थिर आहे. सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, चांदोली येथे दमदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गतवर्षी १०.५० टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी १९.९८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरणात ६ हजार १६१ क्युसेकने आवक, तर वीज निर्मिती केंद्रातून १७२५ क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दि. २३ मेपासून आजअखेर ६.५७ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

शिराळा परिसरातील तलाव व धरणातील पाणीसाठा व कंसात गतवर्षीचा पाणीसाठामोरणा धरण - १००%करमजाई तलाव- १००%मानकरवाडी तलाव - १००%शिवणी तलाव - १००%टाकवे तलाव - १००%रेठरे धरण - १००%कार्वे तलाव - ३३%गिरजवडे मध्यम प्रकल्प - ७२%चांदोली धरण - ५८.०८%

मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिली मीटर मध्ये असा..कोकरूड १५.५०(३३०.३० )शिराळा (१९९.८०)शिरशी ८.५० (२७८.३०)मांगले ७.३० (१९६.९० )सागाव ८.८० (१९३.००)चरण २८ (४९९.८० )वारणावती - २९ (६५३.००)