शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी म्हणून आले आणि वारकऱ्यांचेच दागिने लुटले, सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 16:55 IST

पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे तक्रार घेण्यास विलंब केला. दरम्यान, दिंडी पुढे गेल्याने वारकरी तक्रार न देताच निघून गेले

जत : आपणही वारकरी असल्याचे सांगत आषाढी वारीला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत घुसलेल्या तिघांनी महिलेचे सव्वा तोळे सोन्याचे गंठण व रोख दोन हजार रुपये घेऊन धूम ठोकली. ही घटना जतजवळ यल्लमा देवी मंदिराच्या परिसरात शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली.आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. कर्नाटकातून आलेली दिंडी गुरुवारी जत येथील श्री यलम्मा देवी मंदिराजवळ मुक्कामास होती. त्यावेळी एक वयस्कर व्यक्ती व दोन तरुण तेथे आले. आपणही वारकरी असून पंढरपूरला निघाल्याचे सांगत  त्यांनी दिंडीसाेबत मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी वारकरी आंघोळी करत असताना तिघांनी एका महिलेचे सव्वा तोळे साेन्याचे गंठण, रोख दोन हजार रुपये घेऊन बिळूर रस्त्याकडे पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यावर वारकरी जत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. मात्र, पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे तक्रार घेण्यास विलंब केला. दरम्यान, दिंडी पुढे गेल्याने वारकरी तक्रार न देताच निघून गेले. त्यामुळे या घटनेची रात्री उशिरापर्यंत पाेलिसात नोंद नव्हती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस