शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हातचलाखी, एटीएम कार्डात फेरफार करत एकास ३३ हजारास गंडा; सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:50 IST

सांगली : माधवनगर येथील एटीएम सेंटरवर पैसे काढण्यास गेलेल्या तरुणाचे कार्ड हातचलाखी करत बदलून ३३ हजारांची रक्कम काढण्यात आल्याचा ...

सांगली : माधवनगर येथील एटीएम सेंटरवर पैसे काढण्यास गेलेल्या तरुणाचे कार्ड हातचलाखी करत बदलून ३३ हजारांची रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी रामबाबू रघूनाथ बेन (मूळ उत्तरप्रदेश सध्या सांगलीवाडी) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि. २ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास बेन हे पैसे काढण्यासाठी माधवनगर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर गेले होते. यावेळी ते पैसे काढत असताना, पाठीमागे उभ्या असलेल्या तरुणाने त्यांना तुम्ही रक्कम काढताना जादा ७५ रुपये चार्ज लागतात, विना चार्जेस पैसे काढायचे ते दाखवतो म्हणत त्याने कार्ड मागून घेतले. 

यावेळी त्याने त्यांचा पीनही पाहिला होता. त्यानंतर एटीएम कार्ड बदलून दिले. यानंतर संशयिताने माधवनगर येथील वेगवेगळ्या तीन एटीएम सेंटरमधून ३३ हजार रुपये काढले. आपल्या परस्पर खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे बेन यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी