शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बुधगावच्या चोरट्यास अटक; पावणे तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त

By घनशाम नवाथे | Updated: February 7, 2024 16:02 IST

सांगली : विजयनगर, होळकर चौक, मीरा हौसिंग सोसायटी येथील बंद फ्लॅट फोडणाऱ्या स्वप्नील मोहन तरसे (वय ३१, रा. ज्ञानेश्वरनगर, ...

सांगली : विजयनगर, होळकर चौक, मीरा हौसिंग सोसायटी येथील बंद फ्लॅट फोडणाऱ्या स्वप्नील मोहन तरसे (वय ३१, रा. ज्ञानेश्वरनगर, बुधगाव, ता. मिरज ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडील तीन गुन्ह्यातील १२ लाख ७२ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कार्यरत होते. तेव्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सोन्याचांदीचे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी उद्योग भवनजवळील मोकळ्या जागेत येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता प्लास्टिकची पिशवी घेवून थांबलेला संशयित निदर्शनास आला. त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पलायनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास संधी न देता पकडून तपासणी केली. झडतीमध्ये त्याच्याकडील पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले. विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने विजयनगर चौकातील सैनिक नगर, होळकर चौक आणि मिरा हौसिंग सोसायटीमधील बंद फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली.त्याच्याकडील पावणे तेरा लाखाचे दागिने घरफोडीतील असल्याचेही कबुल केले. स्वप्नील तरसे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी, चोरी आदी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिस निरिक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक पंकज पवार आणि कुमार पाटील यांच्यासह कर्मचारी बिरोबा नरळे, सागर लवटे, संदिप गुरव, नागेश खरात, दरीबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, सागर टिंगरे, उदयसिंह माळी, अनिल कोळेकर, संदीप नलावडे यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस