शहरं
Join us  
Trending Stories
1
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
2
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
3
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
4
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
5
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
6
Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
7
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
8
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
9
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
10
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
11
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
12
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
13
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
14
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
16
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
17
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
18
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
19
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
20
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नाल्यामध्ये आढळला मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:46 IST

पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह सिव्हिलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला

सांगली : येथील सोनार गल्लीजवळील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आला. सायंकाळी उशिरापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती.नाल्यात मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ सांगली शहर पोलिस ठाण्यास कळवले. पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास पाचारण केले. स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाने नाल्यातून मृतदेह बाहेर काढला.

मृत व्यक्तीचे अंदाजे वय ५० ते ६० वर्षे आहे. शरीर कुजलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह सिव्हिलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Decomposed Body Found in Sangli Drain; Police Investigate

Web Summary : An unidentified, decomposed body was discovered in a drain near Sonar Galli, Sangli. Police were alerted and a rescue team retrieved the body. The deceased is estimated to be 50-60 years old. The body has been sent for autopsy as police investigate.