शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आंधळीत मजुराचे अपहरण करून मारहाण, सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 17:17 IST

पलूस : आंधळी (ता. पलूस) येथे एका मजुराचे अपहरण करून कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले. ...

पलूस : आंधळी (ता. पलूस) येथे एका मजुराचे अपहरण करून कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले. याबाबत उमर कलिंदर पठाण (वय २६, रा. आंधळी) याने पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित सोहेल आलम मुल्ला, टिणू ऊर्फ ऋषिकेश मगदूम (रा. आंधळी) या दोघांसह अनोळखी सात ते आठ जणांविरुद्ध अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी उमर पठाण हा गवड्यांच्या हाताखाली मजुरीचे काम करतो. मंगळवारी, दि.२८ रोजी दुपारी जेवणाची सुटी झाल्यानंतर उमर हा जेवण करण्यासाठी घराकडे चालत जात असताना त्याला संशयितांनी रस्त्यात अडवले. सोहेल आलम मुल्ला व अनोळखी यांनी जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून त्याला टिनू ऊर्फ ऋषिकेश मगदूम याच्या आंधळी येथील शेतातील पोल्ट्री शेडवर आणले. सोहेल मुल्ला, टीनू ऊर्फ ऋषिकेश मगदूम यांनी कमरेच्या पट्ट्याने उमरला जबर मारहाण केली. इतर ७ ते ८ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत उमर पठाण यांच्या फिर्यादीवरून नऊ ते दहा जणांवर अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सर्व संशयित फरारी आहेत. त्यांच्या शोधासाठी पलूस पोलिसांनी तीन पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत, तर जखमी उमर याला पलूस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस