शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर उमेदवार पप्पू डोंगरे यांची मालमत्ता २५ कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 16:20 IST

शिक्षण दहावीपर्यंत

सांगली : भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे स्थावर व जंगम, अशी एकूण २५ कोटी ४१ लाख २९ हजार रुपयांची मालमत्ता दर्शविण्यात आली आहे. दुसरीकडे विविध वित्तीय संस्थांच्या कर्जाची रक्कम १६ कोटी ७९ लाख इतकी दाखविण्यात आली आहे.सांगली मतदारसंघातून शिवाजी डोंगर यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीचे विवरण सादर केले. पत्नी विद्या, मुले योगेश व ऋतुराज यांच्या नावे असलेल्या संपत्तीची व कर्जाची माहितीही देण्यात आली आहे.

शिवाजी डोंगरे यांची संपत्ती अशी

  • जंगम मालमत्ता : ५३,४३,५००
  • स्थावर मालमत्ता : २४,८७,८५,५०१
  • एकूण देणी : १६,७९,२९,७५०

पत्नी व मुलांच्या नावे २.८८ कोटीपत्नी विद्या डोंगरे यांच्या नावे ३१ लाख ७७ हजार ५०० रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता, दोन्ही मुलांच्या नावे २ कोटी ५६ लाख ८३ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता नोंदविण्यात आली आहे. पत्नी व मुलांच्या नावे एकूण २ कोटी ८८ लाख ६० हजार ५०० रुपये संपत्ती आहे.

शिक्षण दहावीपर्यंतडोंगरे यांचे शिक्षण दहावी पास इतके आहे. शासकीय जागेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारल्याबाबतचा एक गुन्हा त्यांच्यावर दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीBJPभाजपा