शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भाजपची निदर्शने : तरुणीच्या अत्याचाराविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 15:41 IST

Ncp Bjp sangli- सत्ता आघाडी, गृहमंत्री आघाडीचा मग राज्यात महिला असुरक्षित का? असा सवाल करीत औरंगाबादमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाचा जाहीर निषेध करत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी सांगलीतील स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देसत्ता आघाडी, गृहमंत्री आघाडीचा मग राज्यात महिला असुरक्षित का?सांगलीत भाजपची निदर्शने : तरुणीच्या अत्याचाराविरोधात आंदोलन

सांगली : सत्ता आघाडी, गृहमंत्री आघाडीचा मग राज्यात महिला असुरक्षित का? असा सवाल करीत औरंगाबादमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाचा जाहीर निषेध करत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी सांगलीतील स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली.युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक धीरज सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुर्यवंशी म्हणाले की राज्याच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. आघाडी सरकारच्या काळात महिला असुरक्षित आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांने महिलावर अत्याचार केला आहे. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली. यावेळी युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.उपाध्यक्ष नगरसेवक निरंजन आवटी, संघटन सरचिटणीस दिपक माने, किरण भोसले, सरचिटणीस अदित्य पटवर्धन, प्रथमेश वैद्य, ज्योती कांबळे, चेतन माडगूळकर, इम्रान शेख, सुजित राउत, संदीप तुपे, कृष्णा राठोड, अमित गडदे, अमित देसाई, राहुल माने, अमित भोसले, राजू माने, अक्षय पाटील, शांतीनाथ कर्वे, उदय भडेकर, सचिन ओमासे, अभिजीत सुर्यवंशी, सागर शिंदे, मिरज युवा अध्यक्ष उमेश हारगे उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस