शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:24 AM

सांगली : घाेरपडी (ता. कवठे महांकाळ) येथील नारायण हाेनाप्पा टेंगले (वय ५९) यांना दाेघांनी मारहाण केली. ही घटना १६ ...

सांगली : घाेरपडी (ता. कवठे महांकाळ) येथील नारायण हाेनाप्पा टेंगले (वय ५९) यांना दाेघांनी मारहाण केली. ही घटना १६ जानेवारी राेजी सकाळी ९ वाजता घडली. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---------------

वृध्दास मारहाण

सांगली : येथील काेल्हापूर राेड परिसरात हरिभाऊ तुकाराम पेठकर (वय ८०) यांना मारहाण करण्यात आली. ही घटना १५ जानेवारी राेजी दुपारी १ वाजता घडली. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--------------

तरुणास विषबाधा

सांगली : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील संजय संभाजी शिरताेडे (वय २४) यांना विषबाधा झाली. ही घटना १६ जानेवारी राेजी सुपारी १ वाजता घडली. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---------------

दुचाकी अपघातात तरुण जखमी

सांगली : दुचाकीवरुन पडल्याने इस्माईल याकुब शेख (वय ३५. रा. सुभाषनगर. मिरज) जखमी झाले. ही घटना शुक्रवार दि. १५ जानेवारी राेजी रात्री साडेदहा वाजता घडली. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--------------

ट्रॅक्टरवरुन पडल्याने तरुण जखमी

सांगली : ट्रॅक्टरवरुन पडल्याने आकाश गणेश राठाेड (वय २१. रा. पुसद. जि. यवतमाळ) हा तरुण जखमी झाला. ही घटना १५ जानेवारी राेजी सायंकाळी ६ वाजता तासगाव रस्त्यावर घडली. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

-----------

दुचाकींच्या धडकेत तरुण जखमी

सांगली : दाेन दुचाकींची धडक हाेऊन झालेल्या अपघातात गणेश शिवाजी आवळेकर (वय ३०. रा. संभरगी. ता. जत) हा तरुण जखमी झाला. हा अपघात १५ जानेवारी राेजी सायंकाळी सव्वापाच वाजता काेंगनाेळी (ता. कवठे महांकाळ) येथे घडला. जखमी आवळेकर याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.