शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बहारदार तबलावादनाने जिंकली रसिकांची मने, सांगलीत बाबासाहेब मिरजकर स्मृतिदिन संगीत मैफल उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 13:51 IST

तबलाविभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफलीत शिष्यवर्गाचे तबलावादन, उस्ताद रफिक खान यांचे सतार वादन आणि पंडित संदेश पोपटकर व पं. मनमोहन कुंभारे यांच्या तबलावादनाने उपस्थित संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमास सांगलीकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देसांगलीत तबलाविभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर स्मृतिदिन दि ऱ्हिदम अ‍ॅकॅडमीची सांगलीतील संगीत मैफल उत्साहात

सांगली : तबलाविभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफलीत शिष्यवर्गाचे तबलावादन, उस्ताद रफिक खान यांचे सतार वादन आणि पंडित संदेश पोपटकर व पं. मनमोहन कुंभारे यांच्या तबलावादनाने उपस्थित संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमास सांगलीकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तबलाविभूषण उस्ताद हाजी बाबासाहेब मिरजकर स्मृतिदिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात  ऱ्हिदम अ‍ॅकॅडमीतर्फे संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत संमेलनाच्या निमित्ताने श्रोत्यांना अनोखी मैफल अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालमणी पंडित मनमोहन कुंभारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ताल वाद्य कचेरी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये धनंजय गुरव, सागर सुतार, पोपट जावीर, विजय सांडगे, नंदकुमार खोत, धनाजी केंगार, प्रल्हाद माळी, ओंकार काळे, प्रभाकर पुजारी यांनी तबला, पखवाज, ढोलक, संबळ, ढोलकी आदी पारंपरिक वाद्यांचा एकत्रित आविष्कार सादर केला. झपताल आणि त्रितालातील विविध रचनांना रसिकांची वाहवा मिळाली.हुबळी येथील कृष्णेंद्र वाडीकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी पटदीप रागात विलंबित ख्याल व चीज सादर केली. त्यांना पंडित संदेश पोपटकर यांनी तबलासाथ, तर तुकाराम बुगड यांनी हार्मोनियम साथ दिली. अभंग सादर करून त्यांनी गायनाची सांगता केली.उत्तरार्धात बिनकार घराण्याचे उस्ताद रफिक खान यांनी सतारवादन सादर केले. सुरुवातीला त्यांनी किरवाणी रागात आलाप, जोड, झाला सादर केले. विलंबित लयीत आणि द्रुत लयीत गत रुपक या तालात सादर करून रसिकांची मने जिकंली. शेवटी एक धून सादर करून त्यांनी सतारवादन थांबवले. त्यांना पंडित मनमोहन कुंभारे यांची तबलासाथ मिळाली.शेवटच्या सत्रात पंडित संदेश पोपटकर व पंडित मनमोहन कुंभारे यांच्या तबलासहवादनास ताल-त्रितालात सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या या तबलावादनात पेशकार, कायदे, रेले, चलनवर आधारित कायदे, गत, चक्रधार, परन आणि इतर बंदिशी घराण्याच्या परंपरेतील नियमानुसार अत्यंत तयारीसह, चमत्कृतीपूर्ण पद्धतीने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना विजय सांगडे यांनी लहरासाथ दिली. धनंजय गुरव यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Sangliसांगलीmusicसंगीत