जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:45 IST2021-05-05T04:45:00+5:302021-05-05T04:45:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : येथील बाबासाहेब गणपती कदम यांची बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर ...

Babasaheb Kadam as District President | जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब कदम

जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब कदम

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : येथील बाबासाहेब गणपती कदम यांची बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. बारा बलुतेदार समाज विकास संघाच्या वतीने नुकतीच जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखालील बारा बलुतेदार विकास संघाच्या पुणे येथील बैठकीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Babasaheb Kadam as District President