शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या गोमंतकातील यशोगाथेचा जागर, रविवारी ‘श्री सप्तकोटेश्वर’ मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:06 IST

डिचोलीपासून सुरुवात, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

सागली : गोमंतक भूमीतील ऐतिहासिक व धार्मिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने ‘श्री सप्तकोटेश्वर’ मोहीम गोमंतक आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता गोव्यातील डिचोली येथील शिवतीर्थातून सुरू होऊन श्री सप्तकोटेश्वर मंदिरापर्यंत जाणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक-अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिली.गोमंतकातील श्री सप्तकोटेश्वर हे कदंब राजांचे राज्यदैवत मानले जाते. इतिहासात अनेक आक्रमणांमुळे मंदिराचे नुकसान झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी इ.स. १६६८ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला नवसंजीवनी दिली. या ऐतिहासिक स्मृती जागवण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत सहा ते सात हजार शिवभक्त सहभागी होतील. गोवा ही पर्यटनाची नव्हे तर ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. गोव्यातील अनेक गडकोट शिवराय व शंभूराजेंनी जिंकले आहे. हिंदवी स्वराजाचा मोठा इतिहास या भूमीला लाभला आहे. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही चौगुले यांनी सांगितले.मोहिमेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाषराव फळदेसाई, आमदार चंद्रकांत शेट्ये, इतिहास संशोधक भारत आदमपुरे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shivaji Maharaj's Goa Victory Celebrated: 'Shri Saptakoteshwar' Campaign on Sunday

Web Summary : The 'Shri Saptakoteshwar' campaign, honoring Shivaji Maharaj's Goa victory and temple restoration, starts Sunday. Shiv Sainiks will march from Dicholi to the temple, reviving the historical legacy for the new generation. Dignitaries including Goa's Chief Minister will attend the inauguration.