शहरं
Join us  
Trending Stories
1
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
2
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
3
मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
4
रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली
5
'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला
6
"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला
7
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
8
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
9
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
10
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
11
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
12
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
13
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
14
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
15
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
16
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
17
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
18
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग
19
९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली...
20
T20 WC 2024: टीम इंडिया आज तरी चूक सुधारणार? अमेरिकेविरूद्ध 'या' खेळाडूचा पत्ता कट?

Nagar Panchayat Election : कडेगावात दुपारी साडे तीन पर्यंत ६७ टक्के इतके मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 1:02 PM

कडेगाव नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात मतदारांनी मतदान करण्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवला आहे.

कडेगाव  : कडेगाव नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी साडे नऊ पर्यंत कडेगाव १२.३७  टक्के इतके मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात मतदारांनी मतदान करण्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवला आहे. तर, दुपारी साडे तीन पर्यंत ६७ टक्के इतके मतदान झाले.

मंत्री विश्वजित कदम यांनी मतदान केंद्रावर भेट देत तेथील पाहणी देखील केली. तर सर्वच मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.कडेगाव नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी निवडणूक होणार होती. परंतु ऐनवेळी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने यामधील चार जागांच्या निवडणूक प्रक्रियेला निवडणूक आयोगाने तात्पुरती स्थगिती दिली होती.यानंतर ओबीसी आरक्षणाच्या जागा खुल्या करण्याचा निर्णय झाल्याने या ४ जागांची निवडणूक प्रक्रिया दि.१८ जानेवारी रोजी होणार आहे. तर उर्वरित १३ जागांची निवडणूक प्रक्रिया सध्या पार पडत असून या जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी सत्ता मिळवण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकVotingमतदान