शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून दोरीने पत्नीचा गळा आवळला, पतीवर गुन्हा दाखल; सांगलीतील घटना

By शरद जाधव | Updated: December 6, 2023 19:03 IST

लाथाबुक्क्यांनी मारहाण केली

सांगली : शहरातील गावभाग परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमित अशोक घोडावत (वय ३७, रा. खिलारेवाडा, गावभाग, सांगली ) याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमितची पत्नी पूनम यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित सुमित हा पत्नीसह गावभागातील खिलारेवाडा येथे राहण्यास आहे. मागील काही दिवसांपासून मात्र, संशयित सुमित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घालत होता. फिर्यादी पूनम या घरातील बेडरूममध्ये झोपल्या असता संशयिताने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच नायलॉनच्या दोरीने पूनम यांचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी झालेल्या झटापटीत पूनम यांनी स्वत:ची सुटका करून घेत याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित सुमित याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट पाहणी करत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस