आटपाडीत काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:30+5:302020-12-05T05:07:30+5:30

काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी केंद्रातील हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात ...

Atpadi Congress agitation | आटपाडीत काँग्रेसचे आंदोलन

आटपाडीत काँग्रेसचे आंदोलन

काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी केंद्रातील हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. आंदोलकांनी नायब तहसीलदार विजय ढेरे आणि पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांना निवेदन दिले. यावेळी सचिन गुरव, देविदास शिंदे, मोहन खरात, गोरख बाबर, यशवंत मोठे, आबा सागर, रामचंद्र जाधव, रामचंद्र फडतरे उपस्थित होते.

फोटो-०३आटपाडी०१

Web Title: Atpadi Congress agitation