शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत एजंट का आलेत विचारत ‘आरटीओं’ना धक्काबुक्की, अंकुश केरीपाळेंवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 11:59 IST

सांगली : येथील आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी (५१) यांना एजंट का आले? याचा जाब विचारून मोबाइलवर ...

सांगली : येथील आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी (५१) यांना एजंट का आले? याचा जाब विचारून मोबाइलवर व्हिडीओ चित्रीकरण करून शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याबद्दल अंकुश केरीपाळे (रा. माधवनगर) यांच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंकुश केरीपाळे यांचे आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामाचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी केरीपाळे हे साळी यांच्या केबिनमध्ये गेले. तेथे मोबाइलचा कॅमेरा चालू करत शूटिंग सुरू केले. साळी यांना एकेरी भाषा वापरून ‘येथे एजंट का आले आहेत’ याचा जाब विचारला. साळी यांना धक्काबुक्की करत हाताला धरून ओढले. त्यांच्या हातातील सरकारी कागदपत्रे काढून भिरकावली. शिवीगाळ सुरू केली.यावेळी आरटीओ कार्यालयातील लिपिक अमर मयेकर, संतोष मदने, श्रीनिवास घोडके, निरीक्षक गालिंदे, कामासाठी आलेले रोहन पोटे, सत्यजित हावरे यांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा केरीपाळे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी साळी यांना हाताला धरून गेटच्या बाहेर ओढत आणले. तुला जिवंतच ठेवत नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे केरीपाळे यांनी शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी केल्याबद्दल संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वादाचा ‘व्हिडीओ व्हायरल’आरटीओ साळी यांच्या कार्यालयात घुसून त्यांना एजंट का आले आहेत, अशी विचारणा करणारा व्हिडीओ दोन दिवसांपासून चांगलाच व्हायरल झाला आहे. या ‘व्हायरल व्हिडीओ’ची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यावरून आरटीओ कार्यालयातील एजंटगिरीही चव्हाट्यावर आली आहे.

टॅग्स :SangliसांगलीRto officeआरटीओ ऑफीसCrime Newsगुन्हेगारी