शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

बांधकाम साहित्य चोरून भंगारात विकणारा अटकेत, सांगली शहर पोलिसांची कारवाई

By शरद जाधव | Updated: November 29, 2023 17:10 IST

सांगली : शहरातील विविध भागातून बांधकामावरील साहित्य चोरून ते भंगारात विकणाऱ्यास शहर पोलिसांनी जेरबंद केले. भरत नामदेव जाधव (वय ...

सांगली : शहरातील विविध भागातून बांधकामावरील साहित्य चोरून ते भंगारात विकणाऱ्यास शहर पोलिसांनी जेरबंद केले. भरत नामदेव जाधव (वय ४०, रा. खणभाग, गोसावी गल्ली, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून २५ हजार १४१ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, चार गुन्ह्यांचाही छडा लागला आहे.शहरात होत असलेल्या वाढत्या घरफोडी, चोरीच्या घटनांच्या पाश्व'भूमीवर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, संशयित जाधव हा चोरीचा माल भंगारात विक्री करण्यासाठी कोल्हापूर रस्त्यावरील भंगार बाजारात आला आहे. त्यानुसार या भागात पोलिसांनी निगराणी ठेवली होती.यावेळी संशयित एक लोखंडी गेट व बॅटर घेऊन आला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली त्यात चोरीची कबुली त्याने दिली. त्यानंतर साहित्य त्याच्याकडून जप्त करण्यात आले. पोलिसांनी जाधवला अटक करून न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी त्याला सुनाविण्यात आली. शहर पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस