शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घराचा ताबा सोडण्यावरुन वाद, मिरजेत वकील महिलेचे घर पेटविले; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 17:47 IST

घराचा कब्जा घेण्यासाठी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून केला आत प्रवेश

मिरज : मिरजेत घराचा ताबा सोडण्यासाठी कुपवाड रस्त्यावर महिलेचे घर पेटविण्यात आले. याप्रकरणी ॲड. प्रवीणा हेटकाळे यांनी सोनी सॅम नायनन, अजित जेठानंद अडवाणी व हाशिम मणेर या तिघांविरुद्ध गांधी चाैक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत हेटकाळे यांनी गांधी चाैक पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्रवीणा हेटकाळे या मेनायतील सॅम्युअल नायनन यांच्या घरात भाड्याने राहतात. त्यांच्यात राहते घरखरेदीचा करार झाला होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सोनी सॅम नायनन याने घर रिकामे करण्यासाठी हेटकाळे यांच्याकडे तगादा लावला.त्यानंतर सांगलीतील एका पतसंस्थेचे अध्यक्ष अजित जेठानंद अडवाणी यांनी ‘तुम्ही राहत असलेल्या घरावर कर्ज आहे, ते घराचा लिलाव करायचा आहे, तुम्ही राहत असल्याने घराला योग्य दर मिळत नाही, त्यामुळे घर रिकामे करा, नाहीतर दीड कोटी रुपयांना घर खरेदी करा’ असे धमकावले. त्यामुळे अडवाणी यांच्याविरुद्ध हेटकाळे यांनी पोलिसात तक्रार दिली होती.या रागातून सोनी नायनन, अजित अडवाणी व हाशिम मणेर या तिघांनी घराचा कब्जा घेण्यासाठी सोमवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील प्रापंचिक साहित्य पेटविण्यात आले. गॅस सिलिंडर, शेगडी व बोअरची मोटर असे १५ हजाराचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार आहे. याबाबत गांधी चौक पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस