शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

सात नद्या, सात गडावरच्या पाण्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 15:12 IST

Shivrajyabhishek Sangli : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने बुधवारी शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यात सात नद्यांचे पाणी व दुधाचा अभिषेक करण्यात आला. संपूर्ण परिसराला फुलांनी सजवून पेढेवाटपही करण्यात आले.

ठळक मुद्देसात नद्या, सात गडावरच्या पाण्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने कार्यक्रम : शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

सांगली : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने बुधवारी शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यात सात नद्यांचे पाणी व दुधाचा अभिषेक करण्यात आला. संपूर्ण परिसराला फुलांनी सजवून पेढेवाटपही करण्यात आले.तिथीनुसार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संघटनेतर्फे वसंतदादा साखर कारखाना येथील शिवतीर्थावर साजरा करण्यात आला. मूर्तीस गंगा, सिंधूसहित सात नद्या आणि सात गडावरचे पाणी व दुधाचा अभिषेक यावेळी करण्यात आला. यावेळी प्रेरणामंत्र म्हणून कार्यकर्त्यांनी ह्यजय शिवाजी, जय भवानीह्ण अशा घोषणा दिल्या.सोहळ्यास संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले, विकास सावंत, नितीन पवार, भूषण गुरव, पै. मोहन शिंदे, उमेश खोत, निलेश चौगुले, प्रतीक पाटील, संग्राम घोरपडे , पृथ्वीराज पाटील, जयदीप सदामते, अभिषेक आंबे, रोहन मोरे, रोहित मोरे, नितीन सोनंदकर, संदीप माळी, अवधूत बेलवलकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Shivrajyabhishekशिवराज्याभिषेकSangliसांगली