शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी निश्चित, मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:43 IST

सांगली : माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची भाजपमध्ये घरवापसी निश्चित झाली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ...

सांगली : माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची भाजपमध्ये घरवापसी निश्चित झाली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर याबाबतचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.अण्णासाहेब डांगे यांच्यासह त्यांचे पुत्र विश्वास डांगे, चिमण डांगे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समित कदम उपस्थित होते.अण्णासाहेब डांगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पुढे आले. त्यानंतर भाजपमधून मंत्रिपदापर्यंत त्यांनी राजकारणात मजल मारली. विविध पदे भूषवली. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कारही मिळाला होता.सडेतोड वक्तृत्वामुळे प्रशासनात तसेच राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. राज्यात महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळात जयंत पाटील होते. त्यावेळी जयंत पाटील व शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे पुत्र चिमण डांगे, विश्वास डांगे यांनी जयंत पाटील यांचे नेतृत्व स्वीकारत इस्लामपूर पालिकेत डांगे गटाचा झेंडा रोवला होता. परंतु राष्ट्रवादीत अण्णासाहेब डांगे यांचे मन रमले नाही. भाजपशी त्यांचे सलोख्याचे संबंध कायम होते. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचे नेतृत्व व अन्यत्र भाजप नेत्यांशी सलगी अशी दुहेरी भूमिका चिमण डांगे यांना पार पाडावी लागत होती. राष्ट्रवादी फुटल्यानंतर डांगे यांचा कल भाजपकडे होता. आता अण्णासाहेब डांगे यांची भाजपची घरवापसी निश्चित झाली आहे.