शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मृताची सही करून वाहन नावावर करण्याचा प्रयत्न, एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:52 IST

हा प्रकार लक्षात येताच आरटीओ कर्मचाऱ्यांनी संशयिताविरोधात शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सांगली : शहरातील गावभाग परिसरातील व्यक्ती मृत झाली असतानाही तिच्या नावावरील मोटारीचे परस्पर हस्तांतरण करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी प्रताप प्रभाकर जामदार (रा. यशवंत कॉलनी, मिरज) यांनी श्रीशैल शशिकांत कदम (रा. जामवाडी, सांगली) याच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. गावभाग परिसरातील श्रीकांत कृष्णा निर्मळे हे २४ सप्टेंबर २०१९ रोजी मयत झाल्याने नियमानुसार त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर होणे अपेक्षित होते. असे असतानाही निर्मळे यांच्या निधनानंतर हे वाहन वर्षभर स्वत:च्या नावावर करण्यासाठी आरटीओंकडे अर्ज केला.यासाठी त्याने आवश्यक फॉर्मवर सह्या करून ते जमा केले. विशेष म्हणजे निर्मळे यांचे निधन झाले असतानाही त्यांच्या सह्या करून हा फॉर्म दाखल करण्यात आला होता. हा प्रकार लक्षात येताच आरटीओ कर्मचाऱ्यांनी संशयिताविरोधात शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी