शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सांगलीच्या लेकीनं करुन दाखवलं, ऊर्वी पाटीलकडून हिमालयातील हमतापास शिखर सर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 7:28 AM

अवघड मोहीम यशस्वी : वयाच्या अकराव्या वर्षी ट्रेकिंगच्या विक्रमाची पुनरावृत्ती

सांगली : कधी मुसळधार पाऊस, कधी बर्फवृष्टी, कधी कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा, अशा प्रतिकूल परिस्थितीला आव्हान देत सांगलीच्या ऊर्वी अनिल पाटील या ११ वर्षीय चिमुरडीने हिमालयातील पीरपंजाल रेंजमधील १४ हजार ४00 फुटावरील हमतापास शिखर सर केले आहे. एवढ्या लहान वयात हे शिखर सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली आहे.

मूळची सांगलीची व सध्या गोव्यात वास्तव्यास असलेल्या ऊर्वीने गतवर्षी अवघड असा सरपास ट्रेक पूर्ण केला होता. यंदाच्या हमता ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील रुमसू बेस कॅम्पवरून ३ जून २0१९ रोजी झाली. पहिले दोन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे-छोटे ट्रेक करण्यात आले. त्यानंतर ५ जूनपासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. रुमसू ६ हजार १00 फुटावरचा बेस कँप असून पुढे चिक्का (८,१00 फूट), जुआरु (९,८00 फूट) आणि बालुका गेरा (१२,000 फूट) असे कॅम्प करत ऊर्वीने १४ हजार ४00 फुटावरील हमतापास सर केले. दिवसाला ७ ते ८ तासांचा डोंगर-दºया आणि बर्फातील हा प्रवास सलग पाच दिवसांत पूर्ण करताना तिच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लागला होता.तयारी उपयोगी आली : ऊर्वी पाटीलहिमालयातील हमतापास हा अवघड ट्रेक असल्याने मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगावर लक्ष केंद्रित केले. सकाळी दोन तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे व अर्धा तास योगा व खास जीम करायची. या ट्रेकसाठी आईस गाईड सुभाष राणा आणि मुंबईच्या केतन पटेल यांनी मदत केल्याचे ऊर्वी म्हणाली.

टॅग्स :Sangliसांगली