शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात अजित पवारांना भाजपच्या फौजेचे पाठबळ, जयंत पाटीलांचे विरोधक एकत्र येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 19:20 IST

इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील भाजपचे नेते आपापला गट मजबूत करण्याच्या प्रयत्नात असतात. आता भाजपचे नेते राहुल महाडिक यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मुंबई येथे जाऊन शुभेच्छा दिल्या. पवार यांनी राज्य सरकारमध्ये केलेल्या प्रवेशाचे स्वागत करत इस्लामपूर-शिराळ्यातील राजकीय घडामोडींवर चर्चाही केली. यातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधातील गट एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे.

भाजपने विधानसभेच्या इस्लामपूर मतदारसंघाची जबाबदारी माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि शिराळ्याची सम्राट महाडिक यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत, भाजपचे नेते विक्रम पाटील, राहुल महाडिक समर्थकांत अस्वस्थता आहे. शिराळा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांचे समर्थक चलबिचल झाले आहेत.आता अजित पवार यांनी शिवसेना-भाजपच्या सरकारसोबत जाण्याचे ठरवल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधातील गट एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यातूनच आगामी काळात गटाची ताकद वाढवण्यासाठी राहुल महाडिक यांनी बुधवारी मुंबई गाठली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार केला. त्यांच्याशी चर्चाही केली.

इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम आहेत. मात्र अजित पवारांच्या शपथविधीनंतर पवारांचे नातेवाईक केदार पाटील यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात केदार पाटील यांच्या पाठीशी भाजपमधील महाडिक गट राहील, असे संकेत आहेत.

आमचा संघर्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यामुळेच मुंबईत जाऊन त्यांचा सत्कार केला. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. - राहुल महाडिक, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटील