इस्लामपुरात सवलतीच्या दरात शेतीपूरक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:43+5:302021-07-20T04:19:43+5:30

इस्लामपूर येथे सवलतीच्या दरात शेतीपूरक साहित्य देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.. लोकमत न्यूज नेटवर्क ...

Agricultural Ingredients at Discounted Rates in Islampur | इस्लामपुरात सवलतीच्या दरात शेतीपूरक साहित्य

इस्लामपुरात सवलतीच्या दरात शेतीपूरक साहित्य

इस्लामपूर येथे सवलतीच्या दरात शेतीपूरक साहित्य देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते करण्यात आला..

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर शहर राष्ट्रवादीच्यावतीने युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतीपूरक साहित्य सवलतीच्या दरात देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, भगवान पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, महिला शहराध्यक्ष रोझा किणीकर, नगरसेविका सुनीता सपकाळ उपस्थित होत्या.

डॉ. संग्राम पाटील, शैलजा जाधव, विशाल सूर्यवंशी, सचिन कोळी, सुनंदा पेठकर, प्रियांका साळुंखे, मोहन भिंगार्डे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोपाळ नागे, रफिक पठाण, मानसिंग पाटील, शकील जमादार, अबीद मोमीन, राजू खरात, विनायक सदावर्ते उपस्थित होते.

Web Title: Agricultural Ingredients at Discounted Rates in Islampur