शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर हे शब्द वापराल, तर गुन्हा दाखल होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:33 IST

तक्रार आल्यास लगेच कारवाई

सांगली : सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकजण सतर्क झाला आहे. समाजातील प्रत्येक घडामोडीवर आपले मत व्यक्त करण्यासाठीही आता हे माध्यम प्रभावी ठरत आहे. मात्र, आपले मत आत जपून मांडण्याची गरज असून, आक्षेपार्ह अथवा समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावतील, असे शब्द वापरल्यास त्यावर कारवाई होणार आहे. सायबर पोलिसांकडून नेहमीच सोशल मीडियावरील चर्चा आणि त्यामुळे कायदा, सुव्यवस्था बिघडू नये, यास प्राधान्य देण्यात येते. यामुळेच सोशल मीडियावर टिप्पणी करताना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.हे शब्द वापरणे टाळासोशल मीडियावर शिवीगाळ, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणे, धमकी, लहान मुलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्यास कारवाई होत...तर होईल गुन्हा दाखल   घटना १गेल्या वर्षी मिरज शहरात सोशल मीडियावर बोलताना धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना २कोरोना कालावधीत सोशल मीडियावरून अनेक अफवांचीही चर्चा होती. हे टाळण्यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेही कारवाई करण्यात आली होती.तक्रार आल्यास लगेच कारवाई

  • सोशल मीडियावर असे आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल तक्रार आल्यास त्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते.
  • जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांसह सायबर पोलिस ठाण्यातही याबाबत तक्रार करण्यात येते.
टॅग्स :SangliसांगलीSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस