शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: रामापुर येथील खुनप्रकरणातील आरोपीला जामखेडमध्ये अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 18:43 IST

वांगी : शिरगांव फाटा (ता. कडेगांव ) येथे हॉटेलमध्ये बसल्यानंतर किरकोळ कारणावरुन झालेल्या मारामारीत सुरेश राजाराम पाटील हे ठार झाले ...

वांगी : शिरगांव फाटा (ता. कडेगांव ) येथे हॉटेलमध्ये बसल्यानंतर किरकोळ कारणावरुन झालेल्या मारामारीत सुरेश राजाराम पाटील हे ठार झाले होते. या प्रकरणी फरारी आरोपी रोहित माळी यास जामखेड येथे अटक करण्यात आली. त्याला कडेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली.शिरगाव फाटा येथे शनिवारी (दि.१९) एका हॉटेलमध्ये मयत सुरेश पाटील बसले होते. यावेळी आरोपी रोहित आनंद माळी हा येऊन बसल्यानंतर सुरेश पाटील व रोहित माळी यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जावून हाणामारी झाली. रोहित यांनी सुरेश पाटील यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचे डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी करून पलायन केले होते.फरार रोहितला पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, पोलीस उपअधीक्षक पदमा कदम यांचे मार्गदर्शनाखाली चिंचणी- वांगी पोलिसांनी पथक तयार केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांना आरोपी हा जामखेड येथील लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. तात्काळ चिंचणी - वांगी पोलीस ठाण्याचे पथक जामखेड रवाना झाले. अन् आरोपी रोहीत माळी याला ताब्यात घेतले. त्याच कडेगाव न्यायालयात हजर केले असता त्यास ३ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. या पथकामध्ये स.पो.नी. संदीप साळुंखे, पोलीस हवालदार रविद्र धाडवड, अमोल पाटील, दिपक यादव, हरी पवार, संपत जाधव होते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस