शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चाकूच्या धाकाने पळवून नेऊन युवतीवर अत्याचार, तरुणावर बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 17:20 IST

सांगली : मिरज पश्चिम भागातील एका युवतीस चाकूचा धाक दाखवून तसेच आईला ठार मारेन अशी धमकी देऊन लैंगिक अत्याचार ...

सांगली : मिरज पश्चिम भागातील एका युवतीस चाकूचा धाक दाखवून तसेच आईला ठार मारेन अशी धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित युवतीने संशयित अनिल श्रीमंत जाधव (वय ४१, रा. तुंग, ता. मिरज) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जाधव याच्याविरूद्ध ॲट्रॉसिटी आणि लैंगिक अत्याचाराबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित जाधव हा काही दिवसापासून पीडित युवतीच्या मागावर होता. ३० जानेवारीला युवतीचा त्याने जीप (एमएच १० इए ११००) मधून पाठलाग केला. तिला अडवून ‘तू मला आवडतेस’ असे म्हणाला. युवतीने नकार देताच चाकूचा धाक दाखवला. तुझ्या भावाला नोकरीवरून काढून टाकेन, आईला ठार मारेन अशी धमकी देत जीपमध्ये जबरदस्तीने बसवले. त्यानंतर अंकली येथील एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर जाधव याने १० फेब्रुवारी रोजी युवतीला पुन्हा धमकी देत मोटारीतून जबरदस्तीने आष्टा येथे नेले. तेथून पडवळवाडी येथे मित्राच्या खोलीवर ठेवून लैंगिक अत्याचार केला. पीडित युवतीची तेथून सुटका झाल्यानंतर तिने सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.युवतीच्या फिर्यादीनुसार जाधव याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस