शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू, रांगणा किल्ल्यावरील घटना; मृत तरुण शिराळ्यातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 14:27 IST

पणूब्रे वारुण (ता.शिराळा) येथील युवकांच्या सोबत शिवज्योत आणण्यासाठी ओमकार रांगणा किल्ल्यावर आला होता.

कोकरुड : रांगणा (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) किल्ल्यावरुन शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ओमकार भिमराव पाटील (वय १९) असे या मृत तरुणाचे नाव आहे.  पणूब्रे वारुण (ता.शिराळा) येथील युवकांच्या सोबत शिवज्योत आणण्यासाठी ओमकार रांगणा किल्ल्यावर आला होता. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.भुदरगड पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, पणूब्रे वारुण ता. शिराळा येथील अंदाजे ३० ते ४० जण  १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंती निमित्त शिवज्योत आणण्यासाठी बुधवारी रांगणा किल्ल्यावर आले होते. गुरुवारी किल्ल्यावरील परिसरासह तलावाची स्वच्छता करताना ओमकार अचानक बुडून बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथील आपत्कालीन व्यवस्थापणाच्या गुरुवार सकाळ पासून शोध सुरु होता.आक्स लाईट किल्ल्यावर चढवत मोटार बोटीच्या शोध सुरु केला होता. अखेर शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. गारगोटी येथेच त्याचे श्ववविच्छेदन करण्यात आले.ओमकार हा सोनवडे येथे महाविद्यालयात शिकत असून तो एकुलता मुलगा होता. शाळा शिकत शिकत त्याने २५-३० शेळी पालन प्रकल्प सुरु केला होता. वडील ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. भुदरगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सहकाऱ्यांसह सलग दोन दिवस शोध मोहीम सुरु ठेवली होती. सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या ओमकारच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंती