शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पोलिस भरती प्रशिक्षणास निघालेल्या तरुणाचा पीकअपच्या धडकेत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 12:06 IST

मिरज-पंढरपूर रस्त्यावर अपघात : तिघे जखमी

मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर कळंबी येथे पिकअपने दोन दुचाकींना ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार श्रीशैल आमसिद्ध खंबाळे (वय २४, रा. भोसे) हा तरुण ठार झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. रविवारी दुपारी हा अपघात घडला.जखमींना मिरज शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. श्रीशैल खंबाळे याच्यासह चौघेजण रविवारी दुपारी दोन दुचाकीवरून भोसे येथून मिरज जिल्हा क्रीडा संकुलात पोलिस भरती प्रशिक्षणासाठी चालले होते. मिरज-पंढरपूर महामार्गांवर कळंबी येथे दोन्ही दुचाकींना मागून येत असलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली.अपघातात श्रीशैल खंबाळे हा जागीच ठार झाला, तर विश्वजित मोहिते, प्रथमेश हराळे, प्रज्ज्वल साळुंखे (तिघेही, रा. भोसे) जखमी झाले. पोलिस भरती प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या श्रीशैलच्या अपघाती मृत्यूने भोसेत हळहळ व्यक्त होत होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू