शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: घरातील सर्वजण लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले, तरुणाने गळफास घेत जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:08 IST

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

संख: जत तालुक्यातील संख येथील महेश ईरगोंडा जिगजेणी (वय २३) या तरुणाने आपल्या राहते घरी तुळीस दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मात्र सायंकाळी उघडकीस आली. घरातील सर्वजण लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. महेश याने कर्नाटकातील विजयपुर येथे बी.एस.सी. नर्सिंग प्रशिक्षण एक वर्षापूर्वी पुर्ण करुन आपल्या गावी आला होता. सध्या नोकरीसाठी प्रयत्न करत होता. महेश अन् आई दोघेच संख येते राहत होते. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते समोरच भाड्याने राहत होते. घराचे काम पूर्ण झाल्यानंतर महेश नोकरीसाठी बाहेर पडणार होता.काल, मंगळवारी सकाळी त्याची आई नातेवाईकाच्या लग्नाच्या निमित्ताने बाहेर गेली होती. सायंकाळी घरी येता दरवाजा उघडला असता महेश यांने गळफास घेत आत्महत्या केली होती. घटनेची माहिती उमदी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालय पाठवला.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद उमदी पोलिसात रात्री उशिरा नोंद करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून तो अत्यंत नैराश्यतेमध्ये होता असं नातेवाईकाकडून सांगण्यात आले. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस