शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

मासे पकडण्यासाठी लावलेले जाळे बघायला गेला, अन् ओढापात्रात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:47 IST

ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याचा ओढापात्रातील बंधाऱ्याच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू झाला. प्रदीप ...

ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याचा ओढापात्रातील बंधाऱ्याच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू झाला. प्रदीप उर्फ बाबूराव प्रकाश देसाई (वय ९) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे.ढालगावच्या पूर्वेस देसाई वस्तीत जिल्हा परिषद शाळा आहे. शाळा सुटल्यानंतर तिसरीच्या वर्गात शिकणारा प्रदीप उर्फ बाबूराव प्रकाश देसाई (वय ९) हा ओढा पात्रात मासे पकडण्यासाठी मित्रांनी लावलेले जाळे पाहण्यासाठी गेला होता. तो त्या जाळीला पकडण्यासाठी गेला असता पाय घसरून पाण्यात पडला.पायाने थोडासा दिव्यांग असल्याने त्याला पोहता आले नाही. प्रदीप पाण्यात पडल्याचे बराच वेळ कुणालाच समजले नाही. त्यामुळे बाहेर काढण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू