शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: थांबलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोराची धडक, अपघातात दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 15:38 IST

मालमोटार चालक महांतेश सुभाष करीकब्बी याने मोटारचालक माने याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली

जत : विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मोटारीने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दीड महिन्याचे बाळ मरण पावले. जतपासून पाच किलोमीटरवर साखर कारखान्याजवळ मंगळवारी रात्री उशिरा दुर्घटना घडली.प्रेम सचिन सुतार (वय ४५ दिवस, रा. उंटवाडी, ता. जत) असे तान्हुल्याचे नाव आहे. १८ चाकी मालट्रक (क्रमांक केए २८ डी ७२११) हा रस्त्याकडेला थांबला होता. चालक-वाहक जेवणासाठी गेले होते. त्यावेळी मोटार (क्रमांक एमएच ०९ बीबी ८२५५) ट्रकला मागून जोराची धडक दिली. त्यामध्ये मोटारीतील प्रेमच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यात तो जागीच मरण पावला. चालक योगेश गोपाळ माने (रा. खोजानवाडी, ता. जत) हा जखमी झाला. प्रेमची आई अश्विनी सुतार हिला कोणतीही दुखापत झाली नाही. याप्रकरणी मालमोटार चालक महांतेश सुभाष करीकब्बी याने मोटारचालक माने याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. भरधाव वेगाने कार चालवून एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू