शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अभ्यासासाठी मोबाईल दिला, अश्लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलाने बालिकेवर अत्याचार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 17:57 IST

मुलीच्या आईने मुलाच्या घरी हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांनी आपल्या मुलाचा संबंध नसल्याचे सांगत हात वर केले. वैद्यकीय तपासणी केली असता सर्वच स्पष्ट झाले

आष्टा : वाळवा तालुक्यातील एका गावात नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने घराशेजारी राहणाऱ्या साडेचार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. १)ला घडली.आष्टा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या वाळवा तालुक्यातील एका गावात संबंधित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा व पीडित बालिकेचे कुटुंब शेजारी राहते. भावकीतील कुटुंब असल्याने दाेन्ही कुटुंबांचा दैनंदिन संपर्क असताे. शनिवारी (दि. १) सकाळी दहाच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलाने पीडित बालिकेला शेजारच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिने आईला माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने मुलाच्या घरी हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांनी आपल्या मुलाचा संबंध नसल्याचे सांगत हात वर केले. त्यामुळे बालिकेच्या आईने आष्टा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित मुलगा व बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित अल्पवयीन मुलाने बालिकेवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. संबंधित अल्पवयीन मुलास सांगली येथील बालगुन्हेगार न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यास गावात राहण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे त्याला अन्य नातेवाईकांकडे पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आप्पासाहेब बाबर करत आहेत.याबाबत सहाय्यक निरीक्षक आप्पासाहेब बाबर म्हणाले, संबंधित मुलाच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती अत्यंत गरिबीची आहे. अभ्यासासाठी त्याला मोबाईल देण्यात आला हाेता. मात्र, अभ्यास करताना अश्लील व्हिडिओ पाहून त्याने बालिकेवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.कठाेर कारवाईची गरजमोबाईलचा अतिवापर, गांजा व इतर व्यसनांमुळे अल्पवयीन मुले छेडछाडीसह अन्य गैरकृत्ये करताना सापडत आहेत. संबधित गावात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. संबंधितांनी बदनामीच्या भीतीने तक्रारी दिल्या नाहीत. त्यातूनच गैरकृत्ये वाढत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी गांधारीची भूमिका न घेता कडक कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस